CCI Cotton Procurement : सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीची मुदत वाढवा
Cotton Market : यावर्षी सतत झालेली अतिवृष्टी आणि लांबलेला पावसाळा लक्षात घेता कापूस हंगाम लांबणार असल्यामुळे कापूस खरेदीसाठी निर्धारित केलेली ३० सप्टेंबर ही मुदत वाढवून देण्यात यावी.