Cotton ProcurementAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Cotton Procurement: ‘सीसीआय’ची दहा लाख क्विंटल कापूस खरेदी
Cotton Market: चालू हंगामात कापसाच्या बाजारभावात मोठे चढ-उतार अनुभवले जात असताना बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जिल्ह्यात तब्बल दहा लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

