CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू
Cotton Buying Season: केंद्रीय कापूस महामंडळाने (सीसीआय) बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत आजपासून (ता. १५) राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
Cotton Corporation of India cotton buying 2026Agrowon