Cotton Procurement: ‘सीसीआय’तर्फे परभणी, मानवतमध्ये कापूस खरेदी सुरू
Farmer Support: परभणी आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) गुरुवारी (ता. १३) कापूस खरेदी सुरू केली. परभणीमध्ये प्रति क्विंटल कापसाला किमान ७७६७ ते कमाल ८०६० रुपये तर मानवत बाजारात ६९०० ते ७१६० रुपये दर मिळाले.