CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर
Cotton Market: ‘सीसीआय’च्या १४ केंद्रांवर सोमवार (ता. २२) पर्यंत ४ लाख ५० हजार ३४१ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर खासगीत १ लाख ९५ हजार ५२३ क्विंटल खरेदी झाली आहे. खासगीच्या तुलनेत ‘सीसीआय’ची दुपटीहून अधिक खरेदी झाली आहे.