Sindhudurg Cashew Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला प्रारंभ
Konkan Cashew Prices 2026: अनेक संकटांवर मात करीत सिंधुदुर्गात या वर्षीच्या काजू हंगामाला प्रारंभ झाला आहे. बांदा बाजारपेठेत काजू बी खरेदीला सुरुवात झाली असून प्रति किलो १७० ते १८० रुपये दर मिळत आहे.
Commencement of cashew season in Sindhudurg district 2026Agrowon