Cashew Price: काजू बीचा दर प्रति किलो १६५ ते १७० रुपयांवर

Cashew Market Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम अंतिम टप्प्यात असून, दर संपूर्ण हंगामभर स्थिर राहिला आहे. सध्या काजू बीला प्रति किलो १६५ ते १७० रुपये दर मिळत आहे.
Cashew nut prices in Maharashtra market
Cashew nut prices in Maharashtra marketAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com