Banana Price: बऱ्हाणपूर येथे केळीला कमाल २८०० रुपये दर

Banana price reaches Rs 2800 in Burhanpur: खानदेशात केळीचे दर स्थिर आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात केळी आवक कमी असून, तेथेही कमाल दर २८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत.
Burhanpur banana market prices today
Banana price trend in Khandesh Jalgaon marketAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com