Strawberry Season: बोरगावच्या लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू
Strawberry Harvesting: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील प्रामुख्याने सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरी काढणी हंगाम आता सुरू झाला आहे. येथील गुणवत्तापूर्ण लाल चुटुक स्ट्रॉबेरीला देशभरातील बाजारपेठांमध्ये मागणी आहे.