Cotton Import: कापूस आयातीला मुदतवाढीची मागणी

Textile Industry Demand: आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव आणि देशातील घटत्या उत्पादनामुळे कापसाचा भाव ९ हजारांच्या दरम्यान आहे. पुढील काळात भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. पण देशातील भाव कमी करण्यासाठी कापड उद्योगाने शुल्कमुक्त आयातीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे.
Cotton prices fall after removal of import duty
Cotton prices fall after removal of import dutyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com