Bedana Association: दिवाळीत झिरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे बंद केले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी झिरो पेमेंट पूर्ण केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर बेदाण्याचे सौदे गुरुवार (ता. ६) पासून सुरू होण्याची शक्यता बेदाणा असोसिएशनने व्यक्त केली आहे.