Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार
Agriculture Trade: भारत-बांगलादेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशने देशांतर्गत मागणी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या दरात भारताकडून ५० हजार टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.