Orange Market: संत्रापट्ट्यात मृग बहरासाठी सध्या पोषक हवामान असल्याने यंदा उत्पादन चांगले येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र बांगलादेशकडून आयात शुल्कात झालेली वाढ आणि नेपाळमधील बदललेल्या आयात धोरणांमुळे संत्रा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Bangladesh, Nepal Policies Hit Orange Export ProspectsAgrowon