India Rice Export : बांगलादेशमुळे १४ टक्क्यांनी वाढले तांदळाचे भाव; भारतातून वाढली तांदूळ निर्यात
Rice Market India : बांगलादेश सरकारने तांदूळ आयातीवर २० टक्के आयात शुल्क लावले होते. परंतु बांगलादेशमध्ये तांदळाचे भाव वाढले आहेत. बांगलादेशात २०२५ मध्ये तांदळाचे भाव ६ टक्क्यांनी वाढले आहेत.