Banana Price: केळीची कमी दराने खरेदी, चार महिन्यांत एकही कारवाई नाही
Banana Market Update: जळगाव जिल्ह्यात केळी दरांचा प्रश्न चार महिने कायम आहे. अलीकडे प्रति किलो दोन ते तीन रुपयांत केळीची शिवार खरेदी सर्रास केली जात आहे. जे दर बाजार समित्या जाहीर करतात, त्यानुसार खरेदी केली जात नसल्याची तक्रार सतत केली जात आहे.