Banana Rate: बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत केळी दर स्थिरावले
Banana Market: गेल्या काही दिवसांपासून केळीला किमान ३५० ते कमाल ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, चांगल्या दर्जाच्या केळीला ८०० ते ९५० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती बाजारातील खरेदीदारांनी दिली.