Banana Farmers Issue: दर समितीच्या निष्क्रियतेमुळे केळी उत्पादकांची लूट
Banana Price Issue: जळगाव जिल्हा केळी दर समितीकडून जाहीर होणाऱ्या दरांनुसार प्रत्यक्ष व्यवहार होत नसून, विविध कारणे सांगत चार-पाच वेगवेगळ्या दरांनी खरेदी केली जात आहे. यामुळे आर्थिक लूट होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Banana Farmers Raise Concern Over Price CommitteeAgrowon