Banana Farming Issue: कडाक्याच्या थंडीमुळे नांदेडला केळीची वाढ खुंटली
Rabi Season: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना पोषक वातावरण असल्याने ही पिके सध्या जोमात दिसून येत आहेत.