Banana MarketAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Banana Market : केळी खरेदीत काटतीची तक्रार कायम
Banana Rate : केळी खरेदीत कटती किंवा काटामारीचा प्रकार यंदा अधिक सुरू आहे. हा प्रकार मागील वेळेसही होता. तक्रारी केल्या, पण कुठेही कारवाई नसल्याने या प्रकारास चाप बसलेला नाही.

