Banana Rate: केळी उत्पादक शेतकरी हतबल; केळीला २ रुपये ते ७ रुपये दर
Banana Market: वालचंदनगर ता. १७ केळी चे पडलेले दर ,व्यापाऱ्यांनी केलेली शेतकऱ्यांची काेंडी व सरकारचे शेतकऱ्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला असून सोन्यासारखी केळी कवडीमोल दराने विकावी लागत आहेत.