India NewZealand FTA: सफरचंद उत्पादकांचा ‘न्यूझीलंड करारा’ला विरोध
Trade Policy: सफरचंदांवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह डोंगराळ राज्यांमधील शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होईल, असा आरोप येथील शेतकरी संघटनेने केला आहे.