Tur Price: अमरावती बाजार समितीत तुरीचा दर ७४५० ते ८००० रुपये

Tur Market Update: अमरावती बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून, गेल्या महिनाभरापासून बाजारात दररोज सरासरी साडेतीन हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर दाखल होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या तुरीला ७४५० ते ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
Amravati APMC tur prices
Amravati tur maximum price todayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com