Ambia Bahar Orange Prices: अमरावतीत आंबिया बहराच्या संत्र्याचे दर तेजीत

Orange Market Update: सध्या संत्र्याचे व्यवहार ४५ ते ५० हजार रुपये प्रति टन या दराने होत असून, प्रति किलो सरासरी ४८ रुपये ५९ पैसे इतका भाव मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Maharashtra Ambia Bahar orange market update
Ambia Bahar orange prices in AmravatiAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com