Sindhudurg Mango Market: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत हापूससह विविध आंब्यांची आवक वाढू लागल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे. सध्या हापूस आंब्याची ५०० ते ७०० रुपये प्रति डझन दराने विक्री होत असून, इतर आंब्यांचे दर ३०० ते ५०० रुपये प्रति डझनपर्यंत आहेत.
Alphonso Mango Prices Range Between 500-700 Per DozenAgrowon