Pomegranate Price: आळेफाटा येथे डाळिंबाला विक्रमी दर

Fruit Market Update: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी (ता. २३) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला तब्बल ४ हजार रुपयांचा विक्रमी बाजारभाव मिळाला. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी दर आहे.
Pomegranate Price
Record Price for Pomegranates at AlephataAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com