Onion Prices: कांद्याला दोन हजारांच्या पुढे दर; अहिल्यानगर बाजारात दर तेजीत
Agri Commodity Market: अनेक महिन्यांनंतर गावरान कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत विविध बाजार समित्यांमधील लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपयांहून अधिक दर मिळाला.