Agriculture ExportAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
India Agri Export: ‘ट्रम्प टॅरिफ’नंतरही शेतीमाल निर्यात चढी
Agriculture Trade: अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लावल्यानंतरही भारताची शेतीमाल निर्यात वाढली आहे. भारताने शेतीमाल निर्यातीत ९ टक्के वाढ केली आहे.

