Sugar Purchase: साखरेची आगाऊ खरेदी डिसेंबर अखेर थंडावली
Sugar Market: देशातील गळीत हंगाम वेगाने सुरू झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मुबलक साखर येत असून मागणी स्थिर आहे. देशात सर्वत्र थंडीची लाट आणि संक्रांतीपर्यंत कोणताही मोठा सण नसल्याने आगाऊ खरेदी थंडावली आहे.