Sugar Stock Rule: साखर साठ्याचे नियम तोडल्यास कारवाई करू
Sugar Industry Update: मासिक साखर साठ्याच्या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित साखर कारखान्याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिल्याचे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.