Unauthorized Vegetable Trading Action: परवान्याशिवाय भाजीपाला खरेदी केल्यास होणार कारवाई
APMC Rules Reform: राज्यातील बाजार समित्यांमधून कोणत्याही परवान्याशिवाय व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक संस्था मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची खरेदी करत आहेत. ही खरेदी परवान्याशिवाय केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांना दिला आहे.