Cotton Update: हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपवर नोंदणी केली जात आहे. मात्र हे ॲप प्रचंड गुंतागुंतीचे असल्याने यंदाच्या हंगामात ॲपऐवजी थेट कापूस खरेदीला परवानगी देण्याची गरज असल्याचे मत हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी व्यक्त केले.