Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची १ लाख ९८ हजार क्विंटल आवक
Market Update: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये आर्थिक वर्षे २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहित (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२४) एकूण १ लाख ९८ हजार ९०२ क्विंटल हळद आवक झाली.