Village Development Plan Letter: सरपंच, ग्रामस्थांना अनावृत्त पत्र
Watershed Development Planning: बदलते पर्जन्यमान, पाण्याची टंचाई, मृदा धूप, भूजल घट आणि स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर गावाच्या विकासाचे पारंपरिक नियोजन पुरेसे राहिलेले नाही. पाण्याचा आणि गाळाचा ताळेबंद, डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रामस्थांचा सहभाग यांचा आधार घेत २०४७ साठी गावाची दीर्घकालीन विकासदृष्टी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.