Lake Restoration: तलावाधारित शाश्वत उपजीविकेचे आदर्श मॉडेल
Environment Protection: स्थानिक जलस्रोत, पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक लोकांचा सहभाग घेतानाच त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचाही वापर करत तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रारूप ‘फाउंडेशन फॉर इकॉलॉजिक अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (FEED) या संस्थेने तयार केले आहे.