जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे. पशूपालनातील आर्थिक उत्पन्नासाठी गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन , लसीकरण जतंनिर्मुलन इ. बाबी महत्त्वाच्या आहेत. लसीकरण न करून घेतल्यामुळे लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप इ. आजारामुळे जनावरे आजारी पडतात.
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ७५८८०६२५५६ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.