या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. जनावरांमध्ये मुख्यतः गोवंशामध्ये मागील एका किंवा दोन्ही पायांमध्ये वात असण्याची समस्या दिसून येते. थंड वातावरणामध्ये वाताची लक्षणे अधिक तीव्र होतात. या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. या आजारामध्ये गरजेच्या शस्त्रक्रियेसाठी कुशल विषेशज्ञ नसल्याने वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत. आजाराची कारणे हा आजार मागील पायाच्या गुडघ्याची वाटी उर्ध्वगामी स्थिर झाल्याने होतो. वाटी उर्ध्वगामी स्थिर होण्याची मुख्य कारणे ः
मुख्य लक्षणे
उपचार
- डॉ. शुभांगी वाघमारे, ९६८९८४३५३६ (पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.