Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Weather Update : राज्याच्या काही भागात कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उन्हाची तापम कायम राहील, असाही अंदाज दिला.

हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

तर उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT