Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट

Monsoon Update: उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Weather Update: बुधवारपासूनमात्र मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update : मॉन्सूनची राजस्थानच्या काही भागातून माघार; राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज 

Farmer Support: शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत द्या; भारत कृषक समाजाची केंद्र, राज्य शासनाकडे मागणी

Nanded Drought Meeting: दुष्काळी आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्यावरून विरोधक आक्रमक

Rain Update: परळी, अंबाजोगाई तालुक्यांतील पाच मंडलांत अतिवृष्टी

Digital Agriculture: कीड-रोग व्यवस्थापनासाठी डिजिटल तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT