Farmer Support: शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत द्या; भारत कृषक समाजाची केंद्र, राज्य शासनाकडे मागणी
Bharat Krishak Samaj Demands: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत न अडकवता सरसकट भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने (महाराष्ट्र) केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.
Bharat Krishak Samaj demands direct farmer reliefAgrowon