PM Kisan payment update agrowon
Video

Pm Kisan: पीएम किसानचे दोन हप्ते एकत्र येणार का?

PM Kisan Yojana installments: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Team Agrowon

PM Kisan double payment: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक शंका-कुशंका आणि अफवांना ऊत आला आहे. काहीजण म्हणत आहेत की केंद्र सरकारने पीएम किसान योजना बंद केली आहे, काहींचा अंदाज आहे की २० वा आणि २१ वा हप्ता एकत्रच दिला जाणार आहे. तर काहीजण असा दावा करत आहेत की पीएम किसानच्या हप्त्याच्या रकमेत वाढ होणार आहे. पण या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सत्य नेमकं काय आहे? केंद्र सरकारकडून या संदर्भात कोणती अधिकृत माहिती आली आहे का? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT