Loan Waiver Agrowon
Video

Loan Waiver: राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार का?

Farmers Association: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करण्याची भूमिका घेत महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केलीय.

Team Agrowon

Maharashtra Goverment: राज्य सरकारनं आजवर घोषणांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांना गाजर दिलंय. त्यामुळं राज्य सरकारच्या शब्दावरही शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. पण असं असलं तरी शेतकरी, शेतकरी नेते आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, या चर्चेला उधाण आलं आहे. याला दुजोरा देणारी मतही बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलीत. झारखंड आणि तेलंगणानंतर महाराष्ट्र सरकारही कर्जमाफीची घोषणा करू शकतं, असं बँकिंग तज्ञाकडून बोललं जातंय. त्यामुळं राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार का, पुन्हा एकदा पोकळ आश्वासनांचा पाऊस पाडणार ते लवकरच स्पष्ट होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: कापूस खरेदी उद्यापासून बंद

Pune APMC: पुणे बाजार समितीत अतिक्रमणांवर थातुरमातूर कारवाई

Innovative Farming: दुर्गम वेल्हा तालुक्यात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग

Oil Trade: ‘होर्मूझ’मधून भारताला तेल वाहतुकीस परवानगी

Fertilizer Import: खते उपलब्ध, मात्र टंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT