Pest control Agrowon
Video

Pest control: कामगंध सापळा शेतात कधी लावायचा?

Crop Pest Management: कामगंध सापळा हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. या सापळ्याला 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असंही म्हणतात.

Team Agrowon

Crop Care: सापळ्याच्या प्लॅस्टिक पिशवीचे टोक जमिनीकडे येईल, अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला बांधावा. ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी. दोन सापळ्यामधील अंतर हे साधारणपने ५० मीटर असाव.सापळ्याच्या वरच्या बाजूला एक छप्पर असत. त्याच्या आतील बाजूला एका खाचेमध्ये लिंग प्रलोभन म्हणजेच ल्युर लावले जाते. या ल्यूर लाच मादीचा गंध असतो. हे ल्युर पॅकेटमधून काढल्यानंतर साधारणपणे २०-२५ दिवसांपर्यंत त्याचा गंध हा टिकून राहतो. हे ल्यूर तु्म्हाला कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर सहज मिळतं. हे ल्यूर वेगवेगळ्या पिकांवर येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळं असतं. त्यामुळे अपल्याकडं कोणतं पीक आहे त्यानूसार ल्यूरची निवड करावी लागते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

District Collector Award: ई-गव्हर्नन्सबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर बनविणार

SCROLL FOR NEXT