impact of monsoon on Indian culture agrowon
Video

Monsoon Impact: मॉन्सूनने भारताच्या संस्कृतीला काय दिलं?

cultural effects of monsoon: मॉन्सूनने भारताच्या संस्कृतीला नक्की काय दिलं? म्हणजेच, भारतीय संस्कृतीवर मॉन्सूनचा परिणाम आणि त्याचं योगदान कोणत्या स्वरूपात पाहायला मिळतं.

Team Agrowon

impact of monsoon on Indian culture: 'मॉन्सून ऑफ कलर्स' म्हणजेच मॉन्सूनचे रंग या खास वेब सिरिजमधून आपण मॉन्सूनच्या विविध पैलूंची ओळख करून घेणार आहोत. एकूण ९ भागांच्या या मालिकेत, हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे मॉन्सूनचे अंतरंग आपल्यासमोर उलगडत आहेत.या मालिकेत: मॉन्सूनचा प्रवास, त्याचा वातावरणावर होणारा परिणाम, जीवनशैली आणि शेतीवर पडणारा प्रभाव हे सर्व मुद्दे सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडले गेले आहेत. या मालिकेच्या नवव्या भागात, आपण समजून घेणार आहोत की मॉन्सूनने भारताच्या संस्कृतीला नक्की काय दिलं? म्हणजेच, भारतीय संस्कृतीवर मॉन्सूनचा परिणाम आणि त्याचं योगदान कोणत्या स्वरूपात पाहायला मिळतं. याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

Agri Water Management: तुषार सिंचनाधारित मॉडेलने वाढविली रब्बी पिकांची उत्पादकता

Farmers Protest: पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, सरकारशी चर्चा सुरु, खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन

Land Measurement: पुढच्या काळात केवळ १५ दिवसांत जमीन मोजणी, मग खरेदीखत अन् नंतर फेरफार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT