Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर पासून, राजस्थानातील वादळी प्रणालीच्या केंद्रापासून, गुणा, सिधी, दाल्तोंगंज, ठळक कमी क्षेत्राचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Team Agrowon

Weather Update:  दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. आज (ता. २७) कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT