Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!
Farm Produce Transport: शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल देशाच्या विविध बाजारपेठांपर्यंत जलद आणि सुरक्षित पोहोचविण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या देवळाली-दानापूर ‘शेतकरी समृद्धी’ विशेष किसान रेल सुरू केली.
Kisan Rail Launched for Farmers, But Agricultural Produce Gets Secondary StatusAgrowon