Sujay Vikhe Patil Agrowon
Video

Sujay Vikhe Patil: शेतकऱ्यांमुळे विखे पाटील पराभूत?

Nilesh Lanke: अहमदनगर मतदारसंघात दूध उत्पादकांचा फॅक्टरही निर्णायक ठरल्याचं दिसतंय. आणि त्याचा फायदा नीलेश लंके यांना झाल्याचं दिसतं.

Team Agrowon

Loksabha Election 2024 Result:  कांदा उत्पादकही विखे पिता-पुत्रावर नाराज होते. हीच नाराजी दूध आणि कांदा उत्पादकांनी या निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त केली. आम्हाला गृहीत धरू नका. तुम्ही आमची मेहनत नासावली तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू शकतो, याची झलक सुजय विखे यांच्या पराभवाच्या निमित्तानं दाखवून दिलीय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT