Maharashtra rain update agrowon
Video

Maharashtra Rain: विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

Rain alert: मागील आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागांमध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Team Agrowon

rain forecast Maharashtra: आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातही येलो अलर्ट देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

Urea Fertilizer Alternatives: युरिया खताला पर्यायी खते कोणती?

Animal Vaccination Camp: मुरादपूर येथे जनावरांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण शिबिर

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

SCROLL FOR NEXT