rice crop management agrowon
Video

Kharif Paddy: खरीप भात पिकासाठी विद्यापीठाचा सल्ला काय?

Paddy crop management: सध्या खरीप भात पिकाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या काळजीविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना व कृषी विद्या विभाग यांनी मार्गदर्शन दिले आहे. खरीप भाताच्या पुनर्लागवड किंवा रोपावस्थेतील काळजी काय घ्यावी. हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

Kharif paddy care: चिखलणीच्या वेळी भात पिकास हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. हेक्टरी ०५ टन गिरिपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस दिल्यास ५०% नत्र खताची मात्रा कमी करून द्यावी. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्यामुळे पावसाची तीव्रता कमी असताना भाताच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. १२ ते १५ सेंमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT