wheat market rate agrowon
Video

Wheat Rate: जाणून घ्या; आजचे हळद, केळी, गहू, मका आणि गवारीचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हळद, केळी, गहू, मका आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Turmeric price: देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार सुरु आहेत. सध्या हळदीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळत आहे. केळीला बाजारात सध्या १४५० ते १७५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. गव्हाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून एका भावपातळीवर स्थिर दिसत आहे. यामुळे दर २ हजार ४०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळत आहे. राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात गावरला ६ हजार ते ८ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. मक्याला देशात चांगली मागणी आहे. मात्र, वाढलेले उत्पादन आणि वाढती आयात यामुळे दरावर दबाव आहे. सध्या मका २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT