Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: आज राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Weather Update: राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे, विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT